AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sleeping tips: चांगली झोप लागावी यासाठी नेमकं काय करावं? जाणून घ्या खास टीप्स

Sleeping disorders: बिजी शेड्यूल आणि वाढते ताणतणाव या कारणामुळे सुद्धा आपल्यापैकी अनेकांना चांगली झोप लागत नाही अनेकदा रात्री झोप घेण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु झोप लागत नाही या कुशीवरून त्या कुशीवर आपण होत असतो आणि सकाळी उठल्यावर सुद्धा आपला दिवस चांगला जात नाही चला तर मग आज जाणून घेऊया अशा काही घरगुती टिप्स त्यामुळे तुमची झोप व्यवस्थित होईल.

| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 7:21 AM
Share
तुम्हाला रात्री लवकर झोप(sleep) लागत नसेल, झोप लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल यासाठी एका कुस कडून दुसर्‍या कुसकडे जात असाल तर नेहमी प्रयत्न(trying to sleep)  करत राहा की 8 ते 10 तास आवश्यक होते असे केल्याने तुमची झोप पूर्ण होईल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश(fresh) सुद्धा वाटू लागेल.

1 / 5
जर तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री कॉफी पिण्याची सवय असेल तर ही सवय आजच सोडून द्या. असे म्हटले जाते की, कॉफी मध्ये उपलब्ध असणारे केफिन आपल्या झोपेचे नाश करते तसेच वारंवार कॉफी प्यायल्याने आपली झोप उडून जाते कारण की कॉफी मध्ये असणारे तत्व यामुळे आपला मेंदू फ्रेश होतो आणि परिणामी आपल्या शरीरातील नसा सुद्धा जास्त प्रमाणात सक्रिय झाल्याने आपल्याला झोप लागत नाही. अशा वेळी जर आपण वारंवार कॉफी सेवन केली तर तुम्हाला निद्रानाशाची समस्या भविष्यात होऊ शकते.

2 / 5
जर तुम्हाला दुपारी झोपण्याची सवय असेल तर शक्यतो ही सवय टाळा त्याचबरोबर  नेहमी प्रयत्न करा की दुपारच्या वेळी जास्तीत जास्त न झोपता अर्धा ते एक तास झोप घेण्याचा प्रयत्न करा, असे केल्याने तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप लागेल अन्यथा रात्री झोप लागणार नाही आणि परिणामी दुस-या दिवशी सकाळी तुमचा दिवस चांगला जाणार नाही.

3 / 5
संध्याकाळच्या वेळी हलका एक्सरसाइज किंवा व्यायाम केल्याने तुमच्या शरीरांमध्ये अशक्तपणा किंवा थकवा जाणवू लागेल यामुळे तुम्हाला रात्री झोप लवकर लागेल त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम केल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त व मजबूत बनते.तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होण्याची शक्‍यता खूपच कमी असते म्हणून दिवसभरातून जेव्हा वेळ तुम्हाला मिळेल अशा वेळी एक्ससाइज अवश्य करायला पाहिजे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे योगा आसन केल्यावर सुद्धा आपल्या निद्रानाशाची समस्या लवकर दूर होते.

4 / 5
जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल आणि अशावेळी पचण्यास जड असणारे पदार्थ खात असाल तर तुम्हाला लवकर झोप लागत नाही कारण की बहुतेक वेळा अशा पदार्थ सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये गॅसची निर्मिती होते आणि शरीरामध्ये गॅस निर्मिती झाल्यावर मनुष्याला लवकर झोप लागत नाही अशा वेळी ॲसिडिटीची समस्या उद्भवू लागते म्हणून प्रामुख्याने जेवण वेळेवर करायला हवे आणि जर रात्री उशिरा जेवत असेल तर पचायला हलके असणारे पदार्थ नेहमीच सेवन करायला पाहिजे.

5 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.