Skin Care : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की वापरा!
हा फेस पॅक मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत करतो. हे बनवण्यासाठी 2 चमचे दही, 1 चमचे बेसन आणि 1 चमचे मुलतानी माती लागेल. तिन्ही साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनीटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
