Travel Special: ‘हे’ आहेत जगातील सर्वात छोटे विमानतळ, तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?

असंख्य लोक दररोज विमानाने प्रवास करतात. मात्र, जगात असे काही विमानतळ आहेत जे प्रत्यक्षात इतके लहान आहेत की, ते आपल्याला लँडिंग स्ट्रिपसारखे दिसतात. आज आपण जगातील सर्वात लहान विमानतळांबद्दल जाणून घेणार आहोत.

1/5

2/5
सबाच्या कॅरिबियन बेटावर असलेल्या जुआंचो यारुस्किन विमानतळावर जगातील सर्वात लहान धावपट्टी आहे. जेट विमानांना येथील धावपट्टीचा वापर करण्यास मनाई असल्याचे सांगण्यात येते. येथे विमानतळावर सेवा देणारी Windair ही एकमेव विमान कंपनी आहे.

3/5
तेनझिंग-हिलेरी विमानतळ नेपाळचे आहे. माउंट एव्हरेस्टवरील त्यांच्या ट्रेकिंगसाठी पर्यटकांकडून बहुतेकदा हे ठिकाण निवडले जाते.

4/5
बारा विमानतळ हा एकमेव समुद्रकिनारी धावपट्टी आहे. सोमवार ते शुक्रवार काही तास हे विमानतळ खुले असते.

5/5
मॉर्गनटाउन म्युनिसिपल विमानतळाचा वापर प्रामुख्याने सामान्य विमान वाहतुकीसाठी केला जातो. या विमानतळाची धावपट्टी फक्त 0.5 मैल लांब आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI