औषध घेतल्यावर दारू पिता येते का? फायदा, नुकसान काय?
दारू पिणं कधीही वाईटच. त्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. तुमची एनर्जी कमी होते. इम्युनिटी पॉवर कमी झाल्याने संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे दारूपासून दूरच राहिलं पाहिजे. पण औषधे घेतल्यावर दारू पिणं कितपत योग्य आहे? असा सवाल अनेकांना पडतो. त्यावरच प्रकाश टाकूया.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
