जिंदगी ना मिलेगी दोबारा: आयुष्यात या 5 रोड ट्रिप एकदा अनुभवाच…
Best road trips in India: अनेक लोकांनी साहसी पर्यटन करायला आवडते. त्यात रोड ट्रिप एक भन्नाट प्रकार अलिकडे बायकर्समध्ये प्रसिद्ध आहे. तसेच कारने देखील या रोड ट्रिप एन्जॉय करता येतात. या मार्गांवरुन प्रवास करताना बदलते हवामान, पर्वतांचे दर्शन, जंगल, धबधबे आणि निसर्ग सौदर्याचे आल्हादकारक दर्शन होते. रोड ट्रिप म्हटले की लोकांच्या मनात मनाली ते लेह - लडाख हा प्रवासच येतो. मात्र, भारतात अनेक चांगले आणि एडव्हेंचरस रोड ट्रिप आहेत. ज्याचा अनुभव तुम्ही कधीही विसरणार नाही. चला तर भारतातील ५ अशा रोड ट्रीप जाणून घेऊयात, ज्यांना तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवीच...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही असतात राशी? त्या कोणत्या असताता वाचा
बाळ जन्मल्यानंतर सरकार देणार सोन्याची अंगठी,काय आहे नेमकी योजना ?
नर उंदीर एका महिन्यात किती माद्यांसोबत प्रजनन करू शकतो?
समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, हटके पोजची होतेय चर्चा
पिवळ्या पारदर्शक साडीतील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलंय सर्व लक्ष
रवीना टंडनच्या लेकीचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
