AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Pande : Baby blue bell म्हणत अनन्या पांडेने शेअर IIFA2022 मधील लूक

अनन्याचा हा लूक पाहून चाहते तिची राजकुमारीसोबत तुलना करत आहेत. 'Magic hour magic girl' , 'Omg love it! Absolutely stunning babe' अश्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

| Updated on: Jun 04, 2022 | 3:13 PM
Share
अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून चाहते आणि फॉलोअर्सला अपडेट करत असते. अनन्याने नुकतेच  तिचे दुबईतील तिचे  फोटो शेअर केले आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून चाहते आणि फॉलोअर्सला अपडेट करत असते. अनन्याने नुकतेच तिचे दुबईतील तिचे फोटो शेअर केले आहे.

1 / 6
 अनन्या दुबईत आयफा अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. या सोहळ्यातील अतिशय सुंदर लूकमधील मधील फोटो तिने शेअर केले आहेत.

अनन्या दुबईत आयफा अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. या सोहळ्यातील अतिशय सुंदर लूकमधील मधील फोटो तिने शेअर केले आहेत.

2 / 6
यामध्ये अनन्या स्काय ब्लू कलरच्या फ्लॉवर प्रिंटेड गाऊनचा आऊटफीट  घातला आहे. या आऊटमध्ये आकर्षक खूप पोज  दिलेल्या आहेत.  तिच्या या फोटोवर चाहत्यांनी  लाईक कमेंटचा  वर्षाव केला आहे.

यामध्ये अनन्या स्काय ब्लू कलरच्या फ्लॉवर प्रिंटेड गाऊनचा आऊटफीट घातला आहे. या आऊटमध्ये आकर्षक खूप पोज दिलेल्या आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक कमेंटचा वर्षाव केला आहे.

3 / 6
अनन्याचा हा लूक पाहून चाहते तिची राजकुमारीसोबत तुलना करत आहेत.  'Magic hour magic girl' , 'Omg love it! Absolutely stunning babe' अश्या कमेंट  चाहत्यांनी केल्या आहेत.

अनन्याचा हा लूक पाहून चाहते तिची राजकुमारीसोबत तुलना करत आहेत. 'Magic hour magic girl' , 'Omg love it! Absolutely stunning babe' अश्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

4 / 6
अनन्या पांडेने या लूकसाठी स्काय ब्लू कलरचा गाऊन कॅरी केला आहे, ज्यामध्ये गुलाबी आणि पीच रंगाची फुले आहेत. या लुकसोबत सिंपल ग्लो मेकअप केला आहे. तिने न्यूड पिंक कलरचा आयशॅडो , डोळ्यांना आयलायनर व स्कराने आकर्षक बनवण्यात आले आहे.

5 / 6
तिच्या या लूकवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. चित्रातील अभिनेत्रीच्या लुकचे लोक सतत कौतुक केले आहे.

तिच्या या लूकवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. चित्रातील अभिनेत्रीच्या लुकचे लोक सतत कौतुक केले आहे.

6 / 6
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.