AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालसाडीमधील हा अप्सरा कोण? सौंदर्याचं चाहत्यांकडून होतंय भरभरून कौतुक, अदा पाहूनच..

मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केले लाल रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो. पारंपरिक लुक आणि सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष. कोण आहे ती?

| Updated on: Oct 12, 2026 | 5:26 PM
Share
मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखली जाते. विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी माधवी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखली जाते. विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी माधवी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

1 / 5
ती नेहमीच आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने साडीतील काही सुंदर फोटो पोस्ट केले असून, तिच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ती नेहमीच आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने साडीतील काही सुंदर फोटो पोस्ट केले असून, तिच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 5
माधवीने या फोटोशूटसाठी लाल रंगाची साधी पण आकर्षक साडी नेसली आहे. या साडीवर तिने निळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

माधवीने या फोटोशूटसाठी लाल रंगाची साधी पण आकर्षक साडी नेसली आहे. या साडीवर तिने निळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

3 / 5
लाल आणि निळ्या रंगाचा हा सुंदर मेळ तिच्या लूकला खास बनवत आहे. साधेपणातही उठून दिसणाऱ्या या पेहरावात माधवी निमकर खूपच सुंदर दिसत आहे.

लाल आणि निळ्या रंगाचा हा सुंदर मेळ तिच्या लूकला खास बनवत आहे. साधेपणातही उठून दिसणाऱ्या या पेहरावात माधवी निमकर खूपच सुंदर दिसत आहे.

4 / 5
माधवी निमकर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच जोडलेली असते. तिच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

माधवी निमकर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच जोडलेली असते. तिच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

5 / 5
Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?