AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit’s In-Laws: माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला पाहिलेत, पण कधी सासू-सासऱ्यांना पाहिलेत का?

Madhuri Dixit’s In-Laws: माधुरी दीक्षितचा नवरा डॉक्टर श्रीराम नेने हे कायमच माधुरीसोबत दिसतात. पण कधी तुम्ही माधुरीच्या सासू आणि सासऱ्यांना पाहिले आहे का? नाही ना.. एकदा नक्की पाहा आणि जाणून घ्या ते काय करतात...

| Updated on: Oct 06, 2026 | 11:29 AM
Share
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. ती कायमच तिच्या आगामी प्रोजेक्ट आणि फोटोशूटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अनेक ठिकाणी माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने तिच्यासोबत दिसतात. पण कधी तुम्ही माधुरीच्या सासू आणि सासऱ्यांना पाहिले आहे का? चला त्यांचा फोटो पाहूया आणि जाणून घेऊया त्यांच्याविषयी...

1 / 7
Madhuri Dixit’s In-Laws: माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला पाहिलेत, पण कधी सासू-सासऱ्यांना पाहिलेत का?

2 / 7
माधुरी दीक्षितने अमेरिकन प्रशिक्षित कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरेसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. श्रीराम नेने हे एक मोठे उद्योजक देखील आहेत. ते हेल्थकेअर क्षेत्रात काम करणारे इनोव्हेटर म्हणूनही ओळखले जातात.

3 / 7
माधुरी लग्नानंतर बरेच वर्षे कुटुंबासोबत अमेरिकेतील कोलोरॅडो येथे राहिल्या. पण 2011मध्ये माधुरी मायदेशी परतली. ती तिची दोन्ही मुले अरियन आणि रायन देखील भारतात आले. पण माधुरीचे सासू सासरे मात्र परदेशातच होते.

4 / 7
माधुरीच्या सासूबाईंचे नाव अनुराधा नेने आहे तर वडिलांचे नाव माधव नेने आहे. नुकताच श्रीराम नेने यांनी आई-वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

माधुरीच्या सासूबाईंचे नाव अनुराधा नेने आहे तर वडिलांचे नाव माधव नेने आहे. नुकताच श्रीराम नेने यांनी आई-वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

5 / 7
माधुरीचे सासरे माधव नेने हे 88 वर्षांचे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

माधुरीचे सासरे माधव नेने हे 88 वर्षांचे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

6 / 7
माधुरीचे सासरे हे 1962 साली भारतातून अमेरिकेला स्थलांतरीत झाले. त्यापूर्वी ते लंडनला राहात होते.शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता.

माधुरीचे सासरे हे 1962 साली भारतातून अमेरिकेला स्थलांतरीत झाले. त्यापूर्वी ते लंडनला राहात होते.शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता.

7 / 7
Follow Us
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी