AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Din 2025: ‘हे’ खमंग पदार्थ म्हणजे महाराष्ट्राची ओळख, जगात चवीला तोडच नाही!

Maharashtra Din 2025: ही भूमी महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची, कामगारांची इथे हो बुद्धिमंत रमले, श्रमिक हो एकसंघ झाले गाऊया एकजुटीचा मंत्र सारे हो! आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन... 1 मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो. तर आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खमंग पदार्थांबद्दल जाणून घेऊ...

| Updated on: May 01, 2025 | 10:05 AM
Share
पुरणपोळीच्या चवीला जगात कुठेच तोड नाही. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा सण असेल तेव्हा महाष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पुरणपोळीचा बेत असतो. पुपणपोळी म्हणजे महाराष्ट्राची ओळख असं म्हणालया हरकत नाही.

1 / 7
सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक... नाव घेताच तोंडाला पाणी येतं. गणपती, संकष्टी चतुर्थी, अंगारकीच्या अंगारकी चतुर्थी अशा खास दिनी गणपतीच्या बप्पांना आवडणारा मोदक सर्वांना प्रचंड आवडतो.

सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक... नाव घेताच तोंडाला पाणी येतं. गणपती, संकष्टी चतुर्थी, अंगारकीच्या अंगारकी चतुर्थी अशा खास दिनी गणपतीच्या बप्पांना आवडणारा मोदक सर्वांना प्रचंड आवडतो.

2 / 7
पिठलं भाकर म्हणजे... काही बोलायलाच नको. पिठलं भारकी सोबत चवीला कांदा प्रचंड चविष्ट लागतो. पिठलं भाकरीला झुनका भाकर देखील म्हणतात.

पिठलं भाकर म्हणजे... काही बोलायलाच नको. पिठलं भारकी सोबत चवीला कांदा प्रचंड चविष्ट लागतो. पिठलं भाकरीला झुनका भाकर देखील म्हणतात.

3 / 7
मुंबईकरांचा बर्गर म्हणजे वडापाव... घराबाहेर पडल्यानंतर पडापाव खायची इच्छा प्रत्येकाची होती. वडापाव जगभरातील खवय्यांना आवडतो.

मुंबईकरांचा बर्गर म्हणजे वडापाव... घराबाहेर पडल्यानंतर पडापाव खायची इच्छा प्रत्येकाची होती. वडापाव जगभरातील खवय्यांना आवडतो.

4 / 7
नागपुरी वडाभात म्हणजे निव्वळ सुख... नागपुरी वडाभात खाण्यासाठी जगातील असंख्य खवय्ये नागपुरात येतात.

नागपुरी वडाभात म्हणजे निव्वळ सुख... नागपुरी वडाभात खाण्यासाठी जगातील असंख्य खवय्ये नागपुरात येतात.

5 / 7
जळगावात वरण बट्टीला विशेष खाद्याचा दर्जा मिळाला असून घरी काही कार्यक्रम, लग्न सोहळा किंवा उपवास सोडताना पाहिलं प्राधान्य वरण बट्टी, घोटलेली वांग्याची भाजी आणि शिरा या जेवणाला दिलं जातं.

जळगावात वरण बट्टीला विशेष खाद्याचा दर्जा मिळाला असून घरी काही कार्यक्रम, लग्न सोहळा किंवा उपवास सोडताना पाहिलं प्राधान्य वरण बट्टी, घोटलेली वांग्याची भाजी आणि शिरा या जेवणाला दिलं जातं.

6 / 7
कोल्हापूर हे विविध पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामधील तांबडा - पांढरा रस्सा म्हणजे... काही बोलायला नकोच... पांढरा रस्सा तांबड्या रस्सा पेक्षा किंचित वेगळा असतो.

कोल्हापूर हे विविध पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामधील तांबडा - पांढरा रस्सा म्हणजे... काही बोलायला नकोच... पांढरा रस्सा तांबड्या रस्सा पेक्षा किंचित वेगळा असतो.

7 / 7
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.