AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | मलायका अरोराचा नवा फोटो ठरतोय चर्चेचा विषय, ‘Beach Bum’ फोटोमुळे नेटकरी घायाळ

बॉलिवूड जगतात नेहमीच चर्चेत असणारी तसेच आपले नृत्य आणि मनमोहक अदाकारीने फॅन्सना घायाळ करणारी मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (malaika arora bikini photo social media)

| Updated on: Mar 12, 2021 | 8:39 PM
Share
मुंबई : बॉलिवूड जगतात नेहमीच चर्चेत असणारी तसेच आपले नृत्य आणि मनमोहक अदाकारीने फॅन्सना घायाळ करणारी मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका बीचवरच्या फोटोमुळे  सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

1 / 6
माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. मी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतलं आहे,” अशी माहिती मलायकाने दिली. “मी लवकरच यातून बरी होईन,” असेही ती म्हणाली होती.

2 / 6
तिने हा फोटो शेअर करत बिच बम Beach Bum असं कॅप्शनमध्ये दिलं आहे. मलायकाने हा फोटो शेअर करताच फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनचीसुद्धा तेवढीच चर्चा होत आहे. या फोटोवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहे.

3 / 6
यावेळीसुद्धा मलायका अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. ती व्हाईट कलरच्या टॉप आणि रेड मास्क परिधान केलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले की, ‘आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, कारण आपण पूर्णपणे #wereinthist!  योद्धांनो, या #WarAgainstVirus मिळून जिंकूया. लवकरच लस घेण्यास विसरू नका! आणि हो मी लस घेण्यास पात्र आहे!

4 / 6
बाहेर येण्यासाठी मी पुन्हा एकदा कोपरानं दरवाजा उघडला. जेव्हा मी परत टेबलजवळ आले, तेव्हा मला समजलं की पँट्स घालायला विसरले आहे. असा मेसेज लिहित मलायकानं हसतानाचा स्माईली शेअर केलाय.

5 / 6
कोरोनाच्या प्रादुर्भावानं लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालीय. मास्क घालण्यापासून वारंवार हात धुण्यापर्यंत लोक सतर्कता बाळगत आहेत. आता अभिनेत्री मलायका अरोरानंही आपल्या सोबतचा एक किस्सा शेअर केलाय.

6 / 6
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.