Photo : मालदीव इज ऑन, टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीचं मालदीव व्हेकेशन

रविवारी सकाळी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. (Maldives is on, Tiger Shroff and Disha Patni's Maldives vacation)

| Updated on: Apr 19, 2021 | 10:40 AM
रविवारी सकाळी टायगर श्रॉफला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. तो दिशासोबत मालदीवला रवाना झालाय. यावेळी टायगर निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या कार्गोमध्ये  दिसला. टायगरचा लूक मस्त दिसत होता.

1 / 5
तर दिशानं गुलाबी क्रॉप टॉप आणि जीन्स कॅरी केला होता.

तर दिशानं गुलाबी क्रॉप टॉप आणि जीन्स कॅरी केला होता.

2 / 5
दोघंही नेहमीप्रमाणे विमानतळांवर सोबत आले नाहीत आणि एकत्र फोटोसुद्धा क्लिक केले नाहीत.

दोघंही नेहमीप्रमाणे विमानतळांवर सोबत आले नाहीत आणि एकत्र फोटोसुद्धा क्लिक केले नाहीत.

3 / 5
टायगरबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच हीरोपंती 2 मध्ये दिसणार आहे.

टायगरबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच हीरोपंती 2 मध्ये दिसणार आहे.

4 / 5
तर दिशा सलमान खानसोबत राधे या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती एक एक विलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे.

तर दिशा सलमान खानसोबत राधे या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती एक एक विलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.