PHOTO | मराठी ‘बिग बॉस’ फेम सई लोकूरचा साखरपुडा, पाहा खास फोटो

‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूरने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सईचा साखरपुडा  पार पडला आहे.

1/8

2/8
सईने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/8
सईने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्यासोबत तिचा जोडीदारही दिसतो आहे.

4/8
तिच्या जोडीदाराचं नाव तीर्थदीप रॉय आहे. सईने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि त्याला "माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे", असं कॅप्शन दिलं.

5/8
सईने साखरपुड्याला पिवळ्या आणि लाल रंगाचा लेहंगा घातला होता. तसेच, तीर्थदीपनेही पिवळ्या रंगाची शेरवानी घातली आहे.

6/8
काही दिवसांपूर्वी सईने प्रेमात पडल्याची कबुली देत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. मात्र, तिचा जोडीदार पाठमोरा असल्याने, तो कोण असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.

7/8
त्यानंतर तिने तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले. त्यामुळे सई विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

8/8
PHOTO | मराठी ‘बिग बॉस’ फेम सई लोकूरचा साखरपुडा, पाहा खास फोटो

Published On - 6:53 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI