माझगाव डॉकमध्ये भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड, लगेचच करा अर्ज, शेवटची संधी

Mazagon Dock Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

| Updated on: Apr 04, 2024 | 11:56 AM
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. 3 एप्रिल 2024 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. 3 एप्रिल 2024 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.

1 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://mazagondock.in/ या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://mazagondock.in/ या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करावीत.

2 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 300 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. चला तर आजच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 300 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. चला तर आजच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

4 / 5
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करावीत अर्ज.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करावीत अर्ज.

5 / 5
Follow us
'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?
'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?.
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ.
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.