AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्दर्शकाला असं काही सुचलं की थेट लिफ्टमध्येच सुरू केलं शूटिंग; 45 वर्षे जुन्या चित्रपटातील सुपरहीट गाणं ओळखलं का?

80-90 च्या दशकातील अनेक हिंदी गाणी आजही रसिकांच्या लक्षात आहेत. मात्र ‘मेरे जीवन साथी’ हे गाणं त्याच्या वेगळ्या संकल्पनेमुळे खास ठरतं. या गाण्यात चक्क 30 हून अधिक चित्रपटांची नावं गाण्याच्या ओळींमध्ये गुंफण्यात आली आहेत.

| Updated on: Oct 03, 2026 | 8:03 PM
Share
1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक दुजे के लिए’ चित्रपटातील हे गाणं आहे. कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं. विशेष म्हणजे संपूर्ण गाण्याचं शूटिंग लिफ्टमध्ये करण्यात आलं.

1 / 5
या गाण्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले असून संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्यात अनेक चित्रपटांची नावं सहजपणे वापरण्यात आली आहेत.

2 / 5
‘जवानी दीवानी’, ‘खुबसूरत’, ‘जिद्दी’, ‘पडोसन’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि ‘आवारा’ अशा चित्रपटांची नावं यात ऐकायला मिळतात. त्यामुळे हे गाणं इतर गाण्यांपेक्षा वेगळं ठरतं. आनंद बक्षी यांनी ही नावं अतिशय कल्पकतेने मांडली.

3 / 5
गाण्यात मोठे सेट किंवा आकर्षक लोकेशन वापरण्यात आले नव्हते. लिफ्टसारख्या छोट्या जागेत कलाकारांचा संवाद आणि अभिनय दिसतो. तरीही या गाण्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली.

गाण्यात मोठे सेट किंवा आकर्षक लोकेशन वापरण्यात आले नव्हते. लिफ्टसारख्या छोट्या जागेत कलाकारांचा संवाद आणि अभिनय दिसतो. तरीही या गाण्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली.

4 / 5
‘मेरे जीवन साथी, प्यार किया जा…’ या ओळींनी गाण्याची सुरुवात होते. पुढे चित्रपटांची नावं गाण्याचा भाग बनतात. त्यामुळे अनेक वर्षांनंतरही या गाण्याची अनोखी संकल्पना रसिकांना आठवते.

‘मेरे जीवन साथी, प्यार किया जा…’ या ओळींनी गाण्याची सुरुवात होते. पुढे चित्रपटांची नावं गाण्याचा भाग बनतात. त्यामुळे अनेक वर्षांनंतरही या गाण्याची अनोखी संकल्पना रसिकांना आठवते.

5 / 5
Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...