ज्वालामुखीचा स्फोट कधी पाहिला नसेल असे दृश्य, चारही बाजूला धूर आणि आग
सकाळी-सकाळी किलाऊआ शिखरावरून वेबकॅम फोटोमधून चमक दिसली. खर काल्डेरात हलेमाऊमाऊ क्रेटरमध्ये विस्फोट झाला.
![किलाउआ जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा ज्वालामुखी सक्रीय झाला. लाव्हारसाची अप्रतिम दृश्य दिसले. हा मोठा बेट राष्ट्रीय उद्यानात आहे. (सर्व फोटो एपी)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/09001650/JWALA-1-N.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![अमेरिका भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे हवाई ज्वालामुखी वेधशाळेने सांगितले की, सकाळी-सकाळी किलाऊआ शिखरावरून वेबकॅम फोटोमधून चमक दिसली. खर काल्डेरात हलेमाऊमाऊ क्रेटरमध्ये स्फोट झाला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/09001653/JWALA-2-N.jpg)
2 / 5
![न्यूज एजंसी एपीनुसार, निरीक्षकांनी सांगितले की, या फोटोत क्रेटरमधून लाव्हा बाहेर फेकत आहेत असे दिसते. ज्वालामुखीच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री अशाप्रकारचा बदल दिसली. मॅग्मा बाहेर निघत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/09001656/JWALA-3-N.jpg)
3 / 5
![वेधशाळेनुसार, भूवैज्ञानिक जोलेर यांनी म्हटलं की, स्फोट होत आहेत. या बेटावर लाव्हा कधीही नुकसान पोहचवतो. अशाप्रकारच्या ज्वालामुखी येथे होत असतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/09001658/JWALA-4-N.jpg)
4 / 5
![हवाई ज्वालामुखीचा स्फोट राष्ट्रीय उद्यानाच्या बंद क्षेत्रात झाला. पार्कचे प्रवक्ता फेरकेन यांनी सांगितले की, हा पर्वत काल्डेराजवळ आहे. या लाव्हा रसामुळे कोणत्याही घराचे नुकसान झाले नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/09001701/JWALA-5-N.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका