World Cup 2023 : पाकिस्तानचं ब्रह्मास्त्र असलेल्या मोहम्मद आमीर याचं भारताबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…
Mohammad Amir on Team India : वर्ल्ड कप 2023 सुरू व्हायला अवघे काही तास बाकी असून सर्व क्रिकेटप्रेमी थरार पाहण्यासाठी उत्सुक आहेत. वर्ल्ड कपआधी आजी-माजी खेळाडूंनी भाकीत वर्तवली आहेत. यामध्ये कोणते संघ वर्ल्ड कपच्य सेमी फायनलमध्ये जाणार त्या संघांची नावं सांगितली होतीत. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर याने भारताबाबत एक भविष्यवाणी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
