AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: मूंग, मसूर, हरबार…कोणत्या डाळीत सर्वाधिक प्रोटीन

आरोग्य सदृढ आणि चांगले ठेवण्यासाठी शरीरास प्रोटीनची गरज असते. शाकाहारी व्यक्तींना डाळीतून प्रोटीन मुबलक प्रमाणात मिळत असते. सोबत फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सही चांगले मिळते. सर्वाधिक प्रोटीन मूंग, मसूर की हरबारा डाळीत आहे? कोणती डाळ सर्वाधिक फायदेशीर आहे?

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 09, 2025 | 10:20 AM
Share
100 ग्रॅम हरबरा डाळीत  28-30 ग्रॅम प्रोटीन असते. सर्वाधिक प्रोटीन असणारी ही डाळ आहे. ज्या लोकांना मसल्स गेन करायची आहेत, त्यांच्यासाठी ही डाळ सर्वोत्तम आहे. या डाळीत फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नीशियम मुबलक आहेत. त्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले असते.

1 / 5
100 ग्रॅम मूंग डाळीत जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन असते. मूंग डाळ पचण्यासाठी चांगली आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही डाळ उत्तम आहे. यामध्ये फायबर आणि एंटीऑक्सीडेंट्स शरीरला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

2 / 5
100 ग्रॅम मसूर डाळीत जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन असते. या डाळीत प्रोटीन सोबत आयरन आणि फाइबर मुबलक असते. एनीमियाचा आजार असणाऱ्यांसाठी ही डाळ फायदेशीर आहे. आरोग्यासाठी ही डाळ चांगली आहे. कारण यामध्ये एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित करते.

3 / 5
मसूर डाळ लोह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संतुलित आहार हवा असेल तर या सर्व डाळींचा आहारात समावेश करा आणि दररोज वेगवेगळ्या कडधान्याचा समावेश आहारात करा. यामुळे शरीराला सर्व पोषक तत्व मिळतील.

4 / 5
प्रोटीनचा विचार केल्यावर हरबारा डाळ सर्वात आघाडीवर आहे, कारण प्रत्येक 100 ग्रॅममध्ये सुमारे 28-30 ग्रॅम प्रथिने आढळतात. पण जर तुम्हाला हलके आणि सहज पचणारे अन्न हवे असेल तर मूग डाळ हा उत्तम पर्याय आहे.

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...