Mouni roy : शिमरी स्लिट गाउनमधील मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ

आपल्या करिअरची छोट्या पडद्यावरुन मोठे नाव कमावलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मौनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Jun 20, 2022 | 1:54 PM
प्राजक्ता ढेकळे

|

1 / 7
नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.  जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले  आहेत.

2 / 7
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या सिझलिंग लूकमुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसते.

3 / 7
मौनीने गोल्डन कलरची शिमरी थाई हाई स्लिट गाउन  घातला आहे. त्यावरून फरचा स्टॉल ही कॅरी केला  आहे. मौनी रॉय लुकचे सर्वत्र कौतुक केला जात आहे.

4 / 7
मौनीने शेअर सोशल  मीडियावर शेअर केलेल्या तिच्या पोस्ट लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 7

 शिमरी आउटफिटमध्ये मौनी खूपच हॉट दिसत असून . या आउटफिटमध्ये तिने  एकापेक्षा एक पोज देत  फोटो शूट केलं आहे.

6 / 7
मौनी रॉयने तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले. अभिनेत्री अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करते. दिवा अनेकदा तिच्या नवीन लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें