AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : मुस्लीम कुटुंब आवडीने सजवते देवीचा मंडप, दुर्गापूजेची 600 वर्षे जुनी परंपरा वाचून अभिमान वाटेल!

या उत्सवात मुस्लिम समाजातील नागरिकही सक्रिय सहभाग घेतात. दुर्गामातेचा मंडप सजवणे आणि प्रसाद तयार करण्यास हातभार लावणे, अशा विविध कामांत स्थानिक लोक एकत्र येतात.

| Updated on: Oct 14, 2026 | 2:32 PM
Share
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज परिसरातील बहुरा गावात दुर्गापूजेची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आजही जपली जाते. येथील कोडाखाकी दुर्गापूजा सुमारे 600 वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. धार्मिक सलोखा आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवणारी ही परंपरा आहे.

1 / 5
या दुर्गापूजेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवीला पहिला नैवेद्य एका मुस्लिम कुटुंबाकडून अर्पण केला जातो. ही प्रथा आजही पाळली जाते. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा स्थानिकांच्या श्रद्धेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.

2 / 5
या उत्सवात मुस्लिम समाजातील नागरिकही सक्रिय सहभाग घेतात. दुर्गामातेचा मंडप सजवणे आणि प्रसाद तयार करण्यास हातभार लावणे, अशा विविध कामांत स्थानिक लोक एकत्र येतात. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामूहिक सहभागाचे एक चांगले उदाहरण आहे.

3 / 5
बहुरा गावातील या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे हा भाग मुस्लिमबहुल आहे. तरीही येथे दुर्गापूजेची परंपरा उत्साहाने जपली जाते. धर्म वेगवेगळे असले, तरी स्थानिक नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. परस्पर सहकार्यामुळे गावातील सांस्कृतिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत आहे.

4 / 5
सामाजिक एकता आणि धार्मिक सलोखा हा भारताचा आत्मा आहे. मुर्शिदाबादमधील ही परंपरा एकतेचं आदर्श उदाहरण असल्याचे बोलले जाते. देवीच्या पूजेत मुस्लिम कुटुंबाचे योगदान आणि स्थानिकांचा सामूहिक सहभाग यातून परस्पर आदराची भावना दिसून येते.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप