मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ… नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

| Updated on: Jun 09, 2024 | 8:04 PM
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता 18 व्या लोकसभेची स्थापना झाली आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता 18 व्या लोकसभेची स्थापना झाली आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला आहे.

1 / 5
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत

2 / 5
मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या काही मंत्र्यांनी देखील गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या काही मंत्र्यांनी देखील गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

3 / 5
महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे

महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे

4 / 5
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. फटाके वाजवून मोदींचं अभिनंदन केलं आहे.

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. फटाके वाजवून मोदींचं अभिनंदन केलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?
महायुतीला हानी,अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे?.
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर.
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर...
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा? तर....
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?.