बहुतेक माझा घटस्फोट होणार..; ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकच्या फोटोंवर चाहत्यांचे कमेंट्स
अभिनेत्री गिरीजा ओकने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंमध्ये गिरीजाचा साधा पण तितकाच आकर्षक लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
