Photo : नेहू दा बर्थडे सेलिब्रेशन, रोहनप्रीतकडून खास तयारी

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतनं त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (Neha Kakkar's Birthday Celebration, Special Preparation by Rohanpreet)

1/6
Neha Kakkar Birthday
गायिका नेहा कक्कडनं 6 जूनला आपला वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी तिचा नवरा रोहनप्रीत सिंगनं तिला मस्त सरप्राईज दिलं. नेहानं 24 ऑक्टोबर 2021 रोजी प्रियकर रोहनप्रीत सिंगबरोबर लग्नगाठ बांधली होती.
2/6
Neha Kakkar Birthday
नेहा कक्कर आणि रोहनप्रीतनं त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
3/6
Neha Kakkar Birthday
नेहा आणि रोहन एकमेकांच्या अगदी जवळ दिसत असल्याचं फोटोंमध्ये दिसतय. हे फोटो शेअर करताना रोहनप्रीतनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माझ्यासोबत तुझा पहिला वाढदिवस आहे.. कदाचित मी तुला आणखी काही देऊ शकलो असतो.. . हॅप्पी बर्थडे माझे आयुष्य !! माझी राणी नेहा..’
4/6
Neha Kakkar Birthday
हे दोघंही ब्लॅक आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. नेहा आणि रोहनप्रीत अनेकदा एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. दोघांचेही बॉन्डिंग चाहत्यांना खूप आकर्षित करतं.
5/6
Neha Kakkar Birthday
नेहाच्या वाढदिवशी रोहनप्रीतनं सुंदर सजावट केली होती. अनेक केक, बलून आणि नेहूचा टॅगही टेबलवर आहे. हे फोटो बघून आपण अंदाज बांधू शकतो की नेहा किती आनंदी झाली असावी.
6/6
Neha Kakkar Birthday
नेहाच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत.