AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका

ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या तीन महिन्यांपासून एक वेब सीरिज ट्रेंड होत आहे. या सीरिजला आयएमडीबीवरही रेटिंग उत्तम मिळाली आहे. या सीरिजची कथा तुम्हाला पूर्णवेळ खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे.

| Updated on: Apr 12, 2026 | 9:35 AM
Share
तीन महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. बऱ्याच आठवड्यांपर्यंत ही सीरिज ओटीटीवर टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये होती. मधल्या काळात इतर अनेक नवीन वेब सीरिज स्ट्रीम झाल्या, परंतु या सीरिजला मात्र टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमधून कोणी हटवू शकलं नाही.

1 / 5
गेल्या तीन महिन्यांपासून ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. या सीरिजची स्टारकास्टआ आणि कथा इतकी दमदार आहे की तुम्ही 7 एपिसोड्स संपवण्याआधी खुर्चीवरून उठू शकणार नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये सस्पेन्स आणि थ्रिल आहे.

2 / 5
या सीरिजची कथा एका आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीविरुद्धच्या मोठ्या लढाईभोवती फिरते. एक कर्तव्यदक्ष सीमाशुल्क अधिकारी आपल्या निष्ठावान पथकासह सोन्याच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या एका शक्तीशाली व्यक्तीला कसा सामोरं जातं, याची कथा यात पहायला मिळते.

3 / 5
या सीरिजचं नाव आहे 'तस्करी: द स्मगलर्स वेब'. यामध्ये अभिनेता इमरान हाश्मीने सीमाशुल्क अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत शरद केळकर, अनुराग सिन्हा, जमिल खान, फ्रेडी दारुवाला, झोया अफ्रोझ, नंदीश संधू, सुमित निजवान आणि अमृता खानविलकर यांच्या भूमिका आहेत.

4 / 5
'तस्करी: द स्मगलर्स वेब' ही सीरिज 14 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. तेव्हापासून ती टॉप 10 मध्ये कायम आहे. या सीरिजला 7.1 इतकी आयएमडीबी रेटिंग मिळाली आहे.

'तस्करी: द स्मगलर्स वेब' ही सीरिज 14 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. तेव्हापासून ती टॉप 10 मध्ये कायम आहे. या सीरिजला 7.1 इतकी आयएमडीबी रेटिंग मिळाली आहे.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा