भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन गुजरात दौऱ्यावर, अक्षरधाम मंदिरात घेतले स्वामी महाराजांचे आशिर्वाद
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांनी गुजरातच्या पहिल्या दौऱ्यावर गांधीनगर येथील स्वामीनारायण अक्षरधाम येथे परम पूज्य महंत स्वामी महाराजांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आशीर्वाद घेतले. याप्रसंगी शांती, एकता, सौहार्द आणि राष्ट्रनिर्मितीसाठीच्या मूल्यांवर चर्चा झाली. ही भेट सामाजिक सलोखा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीच्या बांधिलकीचे प्रतीक ठरली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
रिसेप्शन पार्टीत फॉलो करा सोमालीचा क्लासी लूक, फोटो व्हायरल
GK: माणसासारखा रडणारा प्राणी कोणता?
गुळवेल, गुडुची- गिलोय वनस्पती एकच, फायदे अपरंपार, हे आजार कायमचे पळतील...
Health Guide : ऑफिसमध्ये खुर्चीवर बसताच झोपेची झिंग? हलक्यात घेऊ नका, शरीराचा इशारा ओळखा!
Fashion Guide : बॅगेतून येतोय घाण कुबट वास? फक्त या 5 गोष्टी करा, बॅग दिसेल स्टायलिश
वयाच्या 46 व्या वर्षी करीनाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
