AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : गुरुवार 13 एप्रिल 2023 रोजी कसं असेल अंकशास्त्र, जाणून घ्या लकी नंबर आणि शुभ रंग

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुम्ही तुमचा गुरुवार 13 एप्रिल हा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 12, 2023 | 6:17 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 13 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 4 हा आहे. तर भाग्यांक 1+3+0+4+2+0+2+3 = 6 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 13 ही जन्मतारीख असेल तर 1+3 असं करत मुलांक 4 येईल.

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. कुटुंबाची चांगली साथ मिळेल. शांत आणि संयमितपणे काम करा. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
गुरुवारचा दिवस आत्मविश्वार वाढवणारा राहील. त्यामुळे या दिवशी भविष्यातील योजना आखू शकता. मित्र परिवाराकडून साथ मिळेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा असेल.

3 / 10
या दिवशी प्रवासाचा योग जुळून येईल. काही नवीन गाठीभेटी होतील. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. ओळखीचा भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा आहे.

4 / 10
संकटावर मात करणारा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून आलेलं टेन्शन दूर होईल. आत्मविश्वास दुणावेल. आर्थिक कोंडी फुटेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम असेल.

5 / 10
घरातील तणावाच्या तुमच्या कामावर परिणाम होईल. विनाकारण झालेला वादामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होईल. त्यामुळे शांत राहून कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आर्थिक स्थिती चांगला असणारा दिवस आहे. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. दुसरीकडे, उधारी देणं टाळा. कारण पैसे परत मिळतील की नाही याबाबत शंका आहे. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी असे

7 / 10
आर्थिक स्थिती खालावल्याने चिंता वाढेल. पण नुसती चिंता करून काही फायदा होणार नाही. त्याऐवजी नव्याने सुरुवात करा आणि कामाला लागा. कुटुंबाकडून चांगली साथ मिळेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा आहे.

8 / 10
कोणताही बदल हा सकारात्मक असतो हे लक्षात ठेवा. आराम करण्याऐवजी काम करण्यावर भर द्या. एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळू शकते. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल असेल.

9 / 10
मित्र परिवार दोन हात लांब असल्याने त्रास होईल. वारंवार टाळलं जात असल्याने हतबल व्हाल. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. पत्नीसोबत आपले प्रॉब्लेम शेअर करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?