AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahid Kapoor : तो चित्रपट ज्यात शाहिद कपूरला हिरॉईनपेक्षा कमी पैसे मिळाले पण नवऱ्याला सुद्धा बायकोपेक्षा 3 कोटी कमी मिळाले

Shahid Kapoor : प्रत्येक चित्रपटात हिरोला हिरॉईनपेक्षा जास्त पैसा मिळतो. पण आठ वर्षांपूर्वी शाहिदने अशा चित्रपटात काम केलेलं जिथे त्याला हिरॉईनपेक्षा कमी पैसा मिळालेला.

| Updated on: Feb 25, 2026 | 4:22 PM
Share
Shahid Kapoor Fees : विशाल भारद्वाजच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'ओ रोमियो' चित्रपटासाठी शाहिद कपूरने भरपूर  फी घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार त्याने 45 कोटी रुपये घेतले आहेत. या फिल्मची लीड एक्ट्रेस तृप्ति डिमरीला 6 कोटी रुपये मिळाले आहेत.

1 / 5
प्रत्येक चित्रपटात हिरोला हिरॉईनपेक्षा जास्त पैसा मिळतो. पण आठ वर्षांपूर्वी शाहिदने अशा चित्रपटात काम केलेलं जिथे त्याला हिरॉईनपेक्षा कमी पैसा मिळालेला. शाहिद कपूरसह रणवीर सिंह सुद्धा त्या चित्रपटात होता. संजय लीला भन्साळी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.

2 / 5
हा चित्रपट होता,'पद्मावत'. वर्ष 2018 साली हा चित्रपट रिलीज झालेला. शाहिदने या चित्रपटात मेवाडी राजपूत राजा महारावल रतन सिंहचा रोल साकारलेला. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी शाहिदला 10 कोटी रुपये फी मिळाली होती.

3 / 5
दीपिकाने या फिल्ममध्ये रानी पद्मावतीचा रोल प्ले केलेला. या पिक्चरसाठी दीपिकाला 13 कोटी रुपये मिळालेले. ती या चित्रपटासाठी जास्त रक्कम चार्ज करणारी फि होती. रणवीर सिंहची फि त्यापेक्षा कमी होती.

दीपिकाने या फिल्ममध्ये रानी पद्मावतीचा रोल प्ले केलेला. या पिक्चरसाठी दीपिकाला 13 कोटी रुपये मिळालेले. ती या चित्रपटासाठी जास्त रक्कम चार्ज करणारी फि होती. रणवीर सिंहची फि त्यापेक्षा कमी होती.

4 / 5
रणवीर सिंहने 'पद्मावत' मध्ये अलाउद्दीन खिलजीचा रोल प्ले केलेला. रिपोर्ट्सनुसार रणवीरची  फी शाहिद प्रमाणे 10 कोटी रुपये होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेला. या चित्रपटाने बजेटपेक्षा 2.7 पट जास्त कमाई केलेली.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?