Jannat Zubair | ‘फुलवा’ फेम जन्नत झुबैरच्या ग्लॅमरस अदा, फोटोवर चाहते फिदा

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबैर (Jannat Zubair) हिने अगदी लहान वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसाठी व्हिडीओ व फोटो शेअर करत राहते. जन्नतने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2009 पासून केली होती.

1/6
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबैर (Jannat Zubair) हिने अगदी लहान वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसाठी व्हिडीओ व फोटो शेअर करत राहते. जन्नतने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2009पासून केली होती. बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आता तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2/6
टीव्ही सीरियल 'फुलवा' मध्ये लहान मुलीचे पात्र जन्नत झुबैरने साकारले होती आणि आता ती मोठी झाली आहे. त्याचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. जन्नत झुबैर आता इन्स्टाग्राम स्टार बनली आहे. जन्नतचे 35.5 मिलीयन फॉलोअर्स आहेत.  तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. लोक जन्नतच्या फोटोकडे बघत तिचे कौतुक देखील करतात. जन्नत झुबैर काही काळापासून टिव्हीपासून दूर आहे, पण ती प्रसिद्ध सोशल मिडीया स्टार आहे. तिला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

3/6
जन्नतने आपल्या करिअरची सुरुवात सन 2009 मध्ये एका टीव्ही मालिकेद्वारी केली. या शोमधून तिला फारशी ओळख मिळालेली नाही. त्यानंतर, 2011मध्ये जन्नत ‘फुलवा’ या शोमध्ये दिसली होती, ज्याने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. जन्नतला ‘फुलवा’ मधून घरोघरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांत काम केले आहे. जन्नत झुबैरने 'दिल मिल गया' या चित्रपटातून टीव्हीवर पदार्पण केले, ज्यात तिने तमन्नाची भूमिका साकारली. करण सिंग ग्रोव्हर, जेनिफर विंगेट, करण वाही आणि दृष्टि धामी यांसारखे लोकप्रिय कलाकार या दिसले होते.

4/6
जन्नत झुबैर अनेकदा तिचे फोटो आणि  व्हिडीओ पोस्ट करत असते. लोकांना जन्नतचे व्हिडीओ देखील खूप आवडतात.अभिनयाव्यतिरिक्त, जन्नत बर्‍याच ब्रँडसाठी काम करते आणि अँडॉर्स करते. ज्यामुळे तिची संपत्ती लक्षणीय वाढली आहे.

5/6
जन्नत झुबैर अवघ्या 20 वर्षांची आहे. त्याने 2009 मध्येच अभिनयाला सुरुवात केली. याचा अर्थ त्याने वयाच्या 8 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.कॅकनॉज डॉट कॉमच्या अहवालानुसार जन्नत झुबैर या वयातच तब्बल 7 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. ही सर्व संपत्ती जन्नतने तिच्या व्यवसायात कष्ट करून मिळवली आहे.

6/6
जन्नत पूर्वी टीकटॉक स्टार फैजल शेखसोबत दिसली होती. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. पण, फैजल यांनी नंतर हे स्पष्ट केले की, हे दोघेही चांगले मित्र आहेत आणि दुसरे काहीच नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI