PHOTO | ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’, गुलाबी रंगात न्हाऊन निघाली कोल्हापूर नगरी!

स्टार प्रवाहच्यावतीने यंदा ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसर गुलाबी रंगाची विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

| Updated on: Oct 22, 2020 | 2:08 PM
‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात ज्योतिबा मंदिराचा परिसर दरवर्षी भक्तांनी फुलून जातो. सासनकाठीचं पूजन, गुलाल आणि खोबऱ्याची होणारी उधळण आणि श्रींचा पालखी सोहळा हे नयनरम्य दृष्य दरवर्षी पाहायला मिळतं. कोरोनाच्या संकटामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळालं नाही.

1 / 7
परंतु, स्टार प्रवाहच्यावतीने यंदा ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसरात गुलाबी रंगाची विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

परंतु, स्टार प्रवाहच्यावतीने यंदा ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसरात गुलाबी रंगाची विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

2 / 7
यंदा गुलालाची उधळण करणं शक्य नसलं तरी, विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मंदिरावर गुलाबी रंगाची बरसात झाली. यासोबतच रंकाळा तलावही गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता.

यंदा गुलालाची उधळण करणं शक्य नसलं तरी, विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मंदिरावर गुलाबी रंगाची बरसात झाली. यासोबतच रंकाळा तलावही गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता.

3 / 7
सरकारी सुचनांचं काटेकोरपणे पालन करत ही नयनरम्य रोषणाई करण्यात आली. डोळ्याचं पारणं फेडणारी ही रोषणाई कोल्हापूर नगरीच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत होती.

सरकारी सुचनांचं काटेकोरपणे पालन करत ही नयनरम्य रोषणाई करण्यात आली. डोळ्याचं पारणं फेडणारी ही रोषणाई कोल्हापूर नगरीच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत होती.

4 / 7
कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. मात्र लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस लवकरच पूर्ण होणार आहे.

कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. मात्र लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस लवकरच पूर्ण होणार आहे.

5 / 7
स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे.

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे.

6 / 7
सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं. हा शुभसंकेतच म्हणायला हवा. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्सने हे नवं आव्हान स्वीकारलं असून, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका 23 ऑक्टोबरपासून सायंकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.