AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitra Dosh Upay : पितृ दोष मुक्तीचे महाउपाय, पितृ दोष मागे लागल्यास काय त्रास होतो?

Pitra Dosh Upay : पितृ पक्ष सुरु झाला आहे. या पंधरवड्यात कैलासवासी व्यक्तींना श्राद्ध कर्माद्वारे श्रद्धांजली वाहिली जाते. पितृ पक्षात श्राद्ध, पिंडदान का महत्त्वाच आहे? पितृ दोष मागे लागल्यास काय त्रास होतो? त्यासाठी हे वाचा.

| Updated on: Sep 08, 2025 | 4:43 PM
Share
पितृ दोष एक असा दोष मानला जातो. जो पितरांची अपूर्ण इच्छा, श्राद्ध, पिंडदान न झाल्यामुळे लागतो. पितृ दोषामुळे लोकांच्या जीवनात वेगवेगळया प्रकारच्या बाधा येतात. त्यामुळे आयुष्यात एकप्रकारची अनिश्चितता असते.

1 / 5
पितृ दोषामुळे  आर्थिक तंगी, स्वास्थ्यशी संबंधित समस्या,  संतान सुखाची  कमतरता आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. पितृ दोष दूर करण्यासाठी  पितृपक्षात काही उपाय केल्यास त्याचा लाभ प्राप्त होतो.

पितृ दोषामुळे आर्थिक तंगी, स्वास्थ्यशी संबंधित समस्या, संतान सुखाची कमतरता आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. पितृ दोष दूर करण्यासाठी पितृपक्षात काही उपाय केल्यास त्याचा लाभ प्राप्त होतो.

2 / 5
पितृ दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच श्राद्ध कर्म नेहमी वेळेवर करा.  त्यांच्या तिथिला श्राद्ध आणि तर्पण देण खूप आवश्यक असतं. सोबतच पितृ पक्षात ब्राह्मणांना घरी आमंत्रित करा. त्यांना आदरपूर्वक भोजन द्या.

3 / 5
पितृ पक्षा दरम्यान पितरांच्या आत्मा शांती आणि पितृ दोषातून मुक्तीसाठी दर महिन्याच्या अमावस्या तिथीला पितरांच्या नावे दान-पुण्य जरुर करा. नियमितरित्या दर अमावस्येला पितरांच्या नावे धार्मिक कार्य करा. पिृत दोषातून मुक्ती मिळेल. पितरांचा आशीर्वाद राहीलं.

4 / 5
पितृ दोषातून मुक्तीसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाला पितराचं प्रतीक मानलं जातं. शनिवार आणि अमावस्या तिथिला पिपळाच्या झाडाला  जल अर्पण करा. पितरांची चुकीसाठी क्षमा मागा.

पितृ दोषातून मुक्तीसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाला पितराचं प्रतीक मानलं जातं. शनिवार आणि अमावस्या तिथिला पिपळाच्या झाडाला जल अर्पण करा. पितरांची चुकीसाठी क्षमा मागा.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...