आधी युगेंद्र पवार अन् आता पवार कुटुंबातील तरूणाची राजकारणात एन्ट्री?; बारामती दौरा करणारा युवक कोण?

Baramati Goan Daura : मागच्या काही दिवसांपासून पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडत आहेत. पवार कुटुंबातील तरूणपिढी राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे. आधी युगेंद्र पवार अन् आता पवार कुटुंबातील तरूण राजकारणात येणार का?. अशी चर्चा रंगली आहे. 'या' युवकाची बारामतीत चर्चा होतेय. वाचा...

| Updated on: Feb 22, 2024 | 11:48 AM
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवारांच्या बारामतीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. पवार कुटुंबातील युवापिढी राजकारणात येताना दिसत आहे. दोन युवा चेहरे राजकारणार येणार असल्याची चर्चा आहे.

1 / 5
अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.अशातच आता अजित पवार यांचे पुत्र जय पवारही राजकारणत येणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण बारामतीच्या राजकारणात ते सक्रीय होताना दिसत आहेत.

2 / 5
युगेंद्र पवारांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर आता जय पवारही बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ते लोकांशी संवाद साधत आहेत.

युगेंद्र पवारांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर आता जय पवारही बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ते लोकांशी संवाद साधत आहेत.

3 / 5
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार आज बारामती मतदारसंघाचा दौरा करत आहेत.जय पवार गावभेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काही दिवसांच्या अंतरानंतर जय पवारांचा हा दुसरा बारामती दौरा आहे.

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार आज बारामती मतदारसंघाचा दौरा करत आहेत.जय पवार गावभेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काही दिवसांच्या अंतरानंतर जय पवारांचा हा दुसरा बारामती दौरा आहे.

4 / 5
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार कामाला लागल्याचं दिसतं आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता..
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता...
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण.
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक.
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी.
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला.
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ.
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
बारामतीच्या काकांचं हे वाक्य... शितल म्हात्रेंची शरद पवारांवर टीका काय
बारामतीच्या काकांचं हे वाक्य... शितल म्हात्रेंची शरद पवारांवर टीका काय.