शिंदे, अजित दादा, महाजन आणि दादा भुसे, चार मंत्र्यांचा एकाच गाडीने प्रवास, पाहा फोटो
महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अनोख दृश्य जनतेला पहायला मिळालं. तीन राजकीय पक्षांच्या चार वरिष्ठ नेत्यांनी आज एकाच वाहनातून प्रवास केला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
