भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये, राहुल गांधीच्या बाजूला सचिन पायलट तर दुसऱ्या बाजूला गहलोत, पाहा फोटो…

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Dec 07, 2022 | 12:47 PM

भारत जोडो यात्रेतील काही फोटो...

Dec 07, 2022 | 12:47 PM
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. तिथं या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.

1 / 5
पारंपरिक नृत्य आणि गाणी वाजवत भारत जोडो यात्रेचं स्वागत झालं.

2 / 5
ही यात्रा राजस्थानमध्ये असताना अशोक गहलोत आणि सचिन पायलट भारत जोडोमध्ये सहभागी झाले.

3 / 5
राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान अशोक गहलोत आणि कमलनाथ यांच्यासोबत सेल्फी काढला.

4 / 5
राजस्थानमधील लोकांची मतं जाणून घेताना राहुल गांधी...

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI