Photo : राज्यभरात राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पार पडला आहे, त्यानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. (Raj Thackeray's birthday celebrations across the state, public events organized)

| Updated on: Jun 14, 2021 | 6:56 PM
14 जून 2016 ला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटीच्या न्हायडी डोंगराच्या पायथ्याशी सॅमसोनाइट कंपनीच्या मदतीनं  राजसैनिकांनी 490 विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड केली होती. आज पुन्हा मनसेकडून मा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या 490 वृक्षांची सजावट करून पूजा केली आणि दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

1 / 10
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आज 53 वा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

2 / 10
मुंबईतील बोरीवली येथील नॅशनल पार्क मध्ये आदिवासी पाड्यातील मुलांमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी 53 किलो वजनाचा केक कापून राज ठाकरे यांचा 53वां वाढदिवस साजरा केला.

3 / 10
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज ठाण्यातील मनसे नेता महेश कदम यांनी ठाणेकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. वाढदिवसानिमित्त प्रत्येक लिटरवर 53 रुपयांची सूट दिली.

4 / 10
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त माजलगाव मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

5 / 10
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये पन्नास रुपयांचं कुपन वाटप करण्यात आलं. पेट्रोल पंपावर कुपन घेण्यासाठी बाईक स्वारांची लांबचा लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या.

6 / 10
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त, वसईच्या सत्पाला येथील वृधश्रमात असणाऱ्या राज ठाकरे यांच्या शिक्षिका सुमनताई यांच्या हस्ते केक कापून मनसे सैनिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी वृद्धाश्रमातील आजींनी डान्स करत आपला आनंद ही व्यक्त केला आहे.

7 / 10
अनेक ठिकाणी पेट्रोल दरात सवलत देण्यात आली.

8 / 10
काही ठिकाणी प्रती लिटर दरात 10 रुपयांची सुट देण्यात आली.

9 / 10
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य माणसाचा रोजगार गेल्यानं त्यांचं जगणं कठीण झालं आहे. अशा गरजूंना दोन वेळच जेवण मिळावं यासाठी मनसे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त सामान्य जनतेला 200 किराणा किटचं वाटप करण्यात आलं.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.