AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा बिरारीची पहिली मंगळागौर, नऊवारी साडीत दिल्या हटको पोज, शेवटचा फोटो चर्चेत

मराठी अभिनेत्री पूजा बिरारीने साजरी केली लग्नानंतरची पहिली मंगळागौर. चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले फोटो.

| Updated on: Aug 28, 2026 | 2:50 PM
Share
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच पूजाने लग्नानंतरची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली. या खास प्रसंगी पूजाने केलेला मराठमोळा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5
पूजा बिरारीने 2 डिसेंबर 2025 रोजी अभिनेता आणि निर्माता सोहम बांदेकरसोबत विवाह केला. लग्नानंतरची पहिली मंगळागौर असल्याने या दिवसाला तिच्यासाठी विशेष महत्त्व होते. या खास सोहळ्यासाठी पूजाने अगदी पारंपरिक अंदाजात नटण्याचा निर्णय घेतला.

2 / 5
पूजाने पिवळ्या रंगाची सुंदर पैठणी नऊवारी साडी नेसली होती. त्यावर तिने हिरव्या रंगाचा आकर्षक डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि सोज्वळ मेकअप असा तिचा संपूर्ण लूक खुलून दिसत होता.

3 / 5
विशेष म्हणजे पूजाने या पारंपरिक पेहरावाला साजेसे दागिनेही परिधान केले होते. तिच्या या मनमोहक मराठमोळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले.

विशेष म्हणजे पूजाने या पारंपरिक पेहरावाला साजेसे दागिनेही परिधान केले होते. तिच्या या मनमोहक मराठमोळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले.

4 / 5
दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. आपल्या अभिनयासोबतच पूजाच्या साध्या आणि पारंपरिक लूकमुळेही ती चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

5 / 5
Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला