AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर उन्हाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात स्विमिंग पूल, 17 जणांसाठी परफेक्ट ठिकाण, प्राजक्ताचं फार्महाऊस पाहून…

उन्हाळ्यात जर तुम्हाला देखील कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत निसर्गाच्या सानिध्यात स्विमिंगचा आनंद घेयचा असेल तर प्राजक्ता माळीचं फार्महाऊस फायदेशीर ठरू शकते.

| Updated on: Mar 18, 2026 | 5:10 PM
Share
मराठी अभिनेत्री आणि सौंदर्य क्वीन म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस विकत घेतलं.

मराठी अभिनेत्री आणि सौंदर्य क्वीन म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस विकत घेतलं.

1 / 5
तिचं  हे फार्महाऊस कर्जतपाहून काही किमी अंतरावर आहे. त्याच नाव देखील प्राजक्तकुंज असं आहे. तेथील हिरवागार डोंगर आणि वाहणारे धबधबे पर्यटकांना प्रचंड आकर्षित करतात.

तिचं हे फार्महाऊस कर्जतपाहून काही किमी अंतरावर आहे. त्याच नाव देखील प्राजक्तकुंज असं आहे. तेथील हिरवागार डोंगर आणि वाहणारे धबधबे पर्यटकांना प्रचंड आकर्षित करतात.

2 / 5
जर तुम्हाला देखील आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत अशा ठिकाणी मस्ती करायची असेल तर प्राजक्ताचं फार्महाऊस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

जर तुम्हाला देखील आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत अशा ठिकाणी मस्ती करायची असेल तर प्राजक्ताचं फार्महाऊस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

3 / 5
कारण, तिच्या या फार्महाऊसवर अनेक लोकांची सोय देखील आहे. किचन, हॉल आणि स्विमिंग पूल आणि हिरवीगार पुढे बाग आहे. जेथून परत येण्याचं मन होत नाही.

कारण, तिच्या या फार्महाऊसवर अनेक लोकांची सोय देखील आहे. किचन, हॉल आणि स्विमिंग पूल आणि हिरवीगार पुढे बाग आहे. जेथून परत येण्याचं मन होत नाही.

4 / 5
या फार्महाऊसचे भाडे हे वीकेंडला 30 हजारांपर्यंत आहे. तर सोमवार ते शुक्रवार या दिवशी याचे भाडे हे 17 ते 20 हजार रुपये इतके आहे.

या फार्महाऊसचे भाडे हे वीकेंडला 30 हजारांपर्यंत आहे. तर सोमवार ते शुक्रवार या दिवशी याचे भाडे हे 17 ते 20 हजार रुपये इतके आहे.

5 / 5
Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?