Photo : ‘निखळ हास्य…सौंदर्य आणि अदाकारी’, प्रार्थना बेहरेचे हे फोटो पाहिलेत ?

निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.( Prarthana Behere's amazing photos)

  • Updated On - 10:37 am, Sun, 28 February 21
1/6
नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

2/6
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.

3/6
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

4/6
प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

5/6
प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. नवनवीन फोटोशेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

6/6
घरातच तिनं हे फोटोशूट केलं आहे. ऑफ व्हाईट रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ‘Find clothes that make you happy. 🤍’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI