AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा आणि मालतीचा दिसला सुंदर बॉन्ड, अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

प्रियांका चोप्रा ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये आली. प्रियांका चोप्रा ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

| Updated on: Sep 14, 2023 | 7:55 PM
Share
प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्रा ही पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबत विदेशात राहते. मात्र, असे असतानाही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्रा ही पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबत विदेशात राहते. मात्र, असे असतानाही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

1 / 5
प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी प्रियांका चोप्रा ही कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी प्रियांका चोप्रा ही कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

2 / 5
नुकताच आता प्रियांका चोप्रा हिने तिच्या मुलीचे काही खास फोटो हे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मालती ही तिच्या लहान मित्रांसोबत खेळताना दिसत आहे.

नुकताच आता प्रियांका चोप्रा हिने तिच्या मुलीचे काही खास फोटो हे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मालती ही तिच्या लहान मित्रांसोबत खेळताना दिसत आहे.

3 / 5
प्रियांका चोप्रा हिने तिच्या इंस्टास्टोरीवर मालती हिचे बरेच फोटो हे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा ही देखील मालती हिच्यासोबत खेळताना दिसत आहे.

प्रियांका चोप्रा हिने तिच्या इंस्टास्टोरीवर मालती हिचे बरेच फोटो हे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा ही देखील मालती हिच्यासोबत खेळताना दिसत आहे.

4 / 5
ही पहिलीच वेळ नाही की, प्रियांका चोप्रा हिने आपल्या मुलीचे फोटो शेअर केले. प्रियांका चोप्रा कायमच आपल्या मुलीचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

ही पहिलीच वेळ नाही की, प्रियांका चोप्रा हिने आपल्या मुलीचे फोटो शेअर केले. प्रियांका चोप्रा कायमच आपल्या मुलीचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

5 / 5
Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं