Havey rain: रायगड व सांगली अवकाळी पावसाचा तडाखा ; पावसामुळे शेतमालाचे नुकसान; शेतकरी हवालदिल
सांगली जिल्ह्यातही तासगावमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. तासगावमधील बेदाणा शेडमध्ये अचानक सुरू झालेल्या वादळवारा आणि पाऊसामुळे बेदाणा सौदे थांबवावे लागले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी याची मोठी तारांबळ उडाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Year Ender 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2025 वर्षातील सर्वात यशस्वी गोलंदाज, कुलदीप यादव कितव्या स्थानी?
वनडेत 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? रोहित-विराट कुठे?
जगात सर्वात आधी येथे सुरु होणार नवे वर्ष
GK: घोडा बसत का नाही?
श्वेता तिवारीच्या फिटनेवर चाहते फिदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
हिरव्या मटारमध्ये कोणते जिवनसत्व सर्वात जास्त असतात?
