PHOTO | शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, किल्ले रायगडावर नेत्रदीपक रोषणाई

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी आली आहे. आकर्षक रोषणाईने रायगडच्या सौंदर्यात भर पडली आहे. (Raigad Fort Maharashtra Lighting on shivrajyabhishek)

1/8
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे.

2/8
मेघडंबरी आणि होळीचा माळ येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा ठिकाणी, जगदीश्वर मंदीर, समाधीस्थळ आणि शिकराई देवी मंदीर, राजसदरसहित रायगडवरील विविध वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघाल्या आहेत.

3/8
गेल्या शिवजयंती उत्सवात देखील डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती.

4/8
त्याच धर्तीवर यंदाही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर नेत्रदीपक रोषणाईने करण्यात आली आहे.

5/8
दरम्यान किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी आली आहे. आकर्षक रोषणाईने रायगडच्या सौंदर्यात भर पडली आहे.

6/8
याची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

7/8
दरम्यान छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर आणि होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा, शिरकाई देवी मंदीर, जगदीश्वर मंदीर  आणि समाधी स्थळाला रोज 5 पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

8/8
PHOTO | शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, किल्ले रायगडावर नेत्रदीपक रोषणाई

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI