5

बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतोय राजयोग; ‘या’ चार राशींना कधीच मागे वळून पाहण्याची गरज नाही

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

| Updated on: Jun 29, 2022 | 5:38 PM
वृषभ राशी- तुम्हाला दोन राजयोगांची निर्मिती पाहायला मिळत आहे. पहिला शश आणि दुसरा मालव्य राजयोग. तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कोणत्याही नवीन योजनांवरील काम पुढे जाऊ शकते. नोकरी बदलण्याचे चांगले संकेत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. गुंतवणुकीसाठी वेळ खूप चांगला जाणार आहे. तुमच्यासाठी अनेक अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकतात.

1 / 4
सिंह राशी - बुध-शुक्र यांच्या युतीमुळे तुमच्या राशीत महापुरुष राज योग तयार होत आहे. यामुळे तुम्ही भाग्यवान व्हाल. कामात येणारे अडथळे आता संपतील आणि चांगले यश मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. प्रमोशन होऊ शकते ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. समाजात प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळेल. कामानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता आहे.

2 / 4
वृश्चिक राशी - आरामदायी आणि भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. नवीन मालमत्तेत गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे, येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे अनेक पटींनी फायदे मिळतील. लक्षणीय बाब म्हणजे या काळात तुम्ही नवीन घर देखील खरेदी करू शकता. नोकरीसाठी वेळ अतिशय अनुकूल राहील. व्यवसायात प्रगतीचे चांगले संकेत आहेत. नशिबाची चांगली साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्यासाठी वेळ खूप चांगला आहे. बुध-शुक्र यांची युती तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. ही वेळ चांगली साथ देईल.

3 / 4
कुंभ राशी - तुमच्यासाठी राजयोगातील दोन महापुरुषांची निर्मिती ही एका वरदानापेक्षा कमी नाही. नोकरी आणि व्यवसायात चांगल्या ऑफर्स मिळाल्याने तुमचा आनंद अनेक पटींनी वाढेल. कुटुंबात प्रेम आणि शांतीचे वातावरण राहील. वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्रीमुळे तुमच्या खात्यात चांगली रक्कम येऊ शकते. नोकरीत बदल होऊ शकतो जे तुमच्यासाठी सकारात्मक पाऊल असेल. व्यवसायात चांगला नफा देखील होऊ शकतो किंवा नवीन योजनेवर इतरांशी चर्चा होऊ शकते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, परंतु तुमच्या तब्येतीत काही चढ-उतार असू शकतात.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?

प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल

उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?

नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...

विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?

'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...

येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?

भंडाऱ्यातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्..

बाप्पासाठी कायपण ! चक्क २०० किलो टॉमेटोनं केली बाप्पाकरता सजावट