AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajinikanth Fees : जेलर 2 द्वारे रजनीकांत करणार धमाका, किती घेतलं मानधन ?

रजनीकांत यांची जेलर 2 ही फिल्म रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटात 75 वर्षांचा हा स्टार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्यांनी किती मानधन घेतलं, ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 14, 2026 | 8:19 PM
Share
साउथ सुपरस्टार रजनीकांत जेलर 2 चित्रपटाद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहेत. वयाच्या 75 व्या वर्षी, ते या फिल्ममध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता चाहत्यांना या चित्रपटाकडूनही चांगल्या- कलेक्शनची अपेक्षा आहे.

1 / 5
रजनीकांत यांची ही पॅन इंडिया फिल्म 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. फिल्मच्या पहिल्या भागानेही खूप चांगली कमाई केली होती आणि 600 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. ही रजनीकांतच्या करिअरची दुसरी आणि तामिळ सिनेमाच्या इतिहासातील तिसरी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे.

2 / 5
 असं मानलं जातंय की जेलर 2 चित्रपटाद्वारे रजनीकांत नवीन रेकॉर्ड सेट करणार असून, हा त्यांच्या करिअरचा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केलं आहे.  परदेशातूनसुद्धा या चित्रपटाची चांगली कमाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओपनिंग डेला चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

3 / 5
अभिनेता रजनीकांत यांनी या चित्रपटासाठी भरभक्कम फी घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट 240  कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.तर या चित्रपटासाठी साऊथ सुपरस्टार असलेल्या रजनीकांत यांनी 110  कोटी फी घेतली आहे. एवढंच नव्हे तर ते प्रॉफिटमध्येही शेअर घेणार आहे. या सर्वांची बेरीज केली तर ते जवळपास 180  कोटींपर्यंत कमाई करू शकतात.

4 / 5
जेलर 2 चित्रपटात अनेक स्टार्स झळकणार आहेत. या फिल्ममध्ये विनायकन, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, राम्या कृष्णन, योगी बाबू आणि मोहनलाल दिसतील. तसेच, चित्रपटात शिव राजकुमार, ऋतिक रोशन, विजय सेतुपति आणि जैकी श्रॉफचे यांचाही कॅमिओ पाहायला मिळणार आहे.

5 / 5
Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप