Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 1 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 30, 2023 | 7:10 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस संमिश्र असेल. काही चांगल्या तर काही वाईट घडामोडींचा सामना करावा लागेल. त्यामुळे डोकं शांत ठेवून पुढील वाटचाल करा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
काही कामांमुळे डोकेदुखी वाढेल. काम खूपच किचकट झाल्याने त्रास होईल. पण ते काम पूर्ण केल्याशिवाय पर्याय नाही हे देखील लक्षात ठेवा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग गुलाबी असेल.

3 / 10
मिळकतीपेक्षा खर्चामध्ये अधिक वाढ झाल्याचं दिसून येईल. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटून जाईल. पण काही अडचणी सामंजस्यपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
कामाचा ताण वाढवणारा आजचा दिवस आहे. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी खांद्यावर पडल्याने टेन्शन वाढेल. सहकाऱ्यांकडून हवी तशी मदत मिळणार नाही. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज सकारात्मक घडामोडी घडतील असा दिवस आहे. हाती घेतलेलं काम पूर्ण करा. जोखिमेतून काही फायदा होऊ शकतो. पण पावलं सावधपणे उचलण्याची गरज आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून काही योजना आखा. आता केलेली गुंतवणूक पुढे फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात मन रमेल.  देवदर्शनाचा योग जुळून येईल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आजच्या दिवसाचं ग्रहमान उत्तम दिसत आहे. त्यामुळे किचकट कामं पूर्ण करण्यासाठी हा दिवस चांगला राहील. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण राहील. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे झटपट आलेल्या पैशांमुळे हुरळून जाऊ नका. कठोर मेहनतीचा पर्याय सोडू नका. कामं करतच राहा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
जवळच्या व्यक्तींकडून त्रास होऊ शकतो. ऐन मोक्याच्या वेळी पाठ फिरवल्याने फटका बसेल. पण त्याला काहीच करू शकत नाही. एकला चलो रे हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा आणि पुढे जा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....