AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 23 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 22, 2023 | 6:31 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कधी कधी आपण इतके अडकून जातो की त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाही. अशावेळी कुठूतरी मदतीचा हात येतो. त्यामुळे देव अस्तित्वात असल्याचा भास होतो. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
नशिब कसं साथ देतं याची प्रचिती आज येईल. अचानक सकारात्मक घडामोडी घडत असल्याचं पाहून खूश व्हाल. आपल्या माध्यमातून इतरांना मदत होईल असा स्वभाव ठेवा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.

3 / 10
प्रत्येक नुकसानीचं आकलन करत बसणं महागात पडेल. काही गोष्टी सोडून दिलेल्या बऱ्या असतात. भविष्यात त्याच्या दुप्पटही मिळतं. कारण प्रत्येक गोष्टींचा लेखाजोखा त्याच्या दरबारात असतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
वाईट लोकांच्या संगतीत राहिलं की आपल्या हातूनही नकळत चुकीच्या गोष्टी घडतात. आज पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आत्मपरीक्षण करा आणि पुढे जा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
आपल्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करा. त्यांना तुमच्या सहवासाची सर्वाधिक गरज आहे. मुलांच्या अभ्यासातील प्रगती पाहून आनंद होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
भुतकाळातील काही सकारात्मक गोष्टींचा आता फायदा होताना दिसेल. मित्रांकडून मदतीचा हात मिळेल. त्यामुळे काही कठीण वाटत असलेल्या गोष्टी सोप्या होतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

7 / 10
आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी हे विसरू नका. आपल्या हलगर्जीपणामुळे कुटुंबाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
जोखिम घेतली नाही तर योजना राबवता येणार नाही. पण जोखिम परवडणारी असेल तर ठीक आहे. अन्यथा पैशांचा मोह सोडून द्या. आत्मविश्वासाची उणीव जाणवेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद लुटा. मुलांकडून काही महत्त्वाच्या अपडेट्स मिळतील. त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीकोनातून पावलं उचलता येतील. खर्च विचार करूनच कराल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती

परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ