Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा वर्चस्व असतं. त्यामुळे ग्रह आणि अंकाच्या गणितानुसार तुमचा दिवस कसा जाईल? अंकाचं गणित गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 01, 2023 | 11:24 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
निसर्गाचा एक नियम आहे. आपण जसं वागतो तसंच आपल्याला परत मिळतो. त्यामुळे आपल्यासोबत जे काही होत आहे ती आपल्या कर्माची फळं आहेत हे समजून काम करत राहा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी आहे.

2 / 10
आपण जसा विचार करतो तसाच घडामोडी घडत असतात. संवाद साधण्याचा प्रयत्न करा. हातात घेतलेली कामं पूर्ण करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
प्रत्येक वेळी संधी मिळेलच असं नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा. कामानिमित्त बाहेरगावी जावं लागू शकतं. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने आपल्याला आत्मिक सुख मिळेल. त्यामुळे डोक्यावरचा ताण कमी होईल. आर्थिक जोखिम घेऊ नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
व्यवसायात काही घडामोडी अचानक घडतील. त्यामुळे  अस्वस्थ व्हाल. पण नुसतं टेन्शन घेऊन चालणार आहे. सावधपणे पावलं टाका आणि आर्थिक स्थिती सुधारा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
नोकरीच्या ठिकाणी काही घडामोडींमुळे तणावात याल. बॉसकडून ओरडा पडू शकतो. त्यामुळे अतिरिक्त कामाचा बोजा पडेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. काही घटना का घडल्या याचा सुगावा लागेल. पण आता पश्चाताप करण्यात वेळ घालवू नका. आहे तसंच पुढे जाण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आपल्या भावनांना आवर घाला. कारण भावनेच्या भरात शब्द देऊन पश्चाताप करण्याची वेळ येईल. मित्रांसोबत वेळ घालवा. तसेच फिरण्यासाठी प्लानिंग करा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आई आणि बायकोचं पटणार नाही. त्यामुळे डोक्यावर ताण राहील. दिवसभर अस्वस्थ राहाल. नेमकं काय करायचं हा प्रश्न पडेल. देवाचं नामस्मरण करत राहा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?.
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब.
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे.
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा.
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं...
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं....
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?.
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित.