AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 15 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 14, 2024 | 6:16 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस संमिश्र जाईल.नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. रागामुळे परिस्थिती बिघडू शकते. कोणतीही समस्या उद्भवल्यास, शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज यश मिळाल्याने थकवा दूर होईल.व्यवसायाशी संबंधित कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.सध्याच्या परिस्थितीत काळानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आज तुमच्या कार्यशैलीने लोक प्रभावित होतील.तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्याल. तुम्हाला आर्थिक बाबतीत मित्रांकडून मदत मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
प्रॉपर्टीशी संबंधित कामे आज पूर्ण होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने घरात उत्सवाचे वातावरण असेल.कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
घरात आध्यात्मिक आणि सकारात्मक वातावरणही राहील. तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी चर्चा कराल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी जाणार आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
आज घरातील मोठ्यांची विशेष काळजी घ्या.तुम्हाला अनुभवी लोकांशी संवाद साधता येईल आणि नवीन माहिती मिळेल.काही कामात योग्य यश मिळाल्याने उत्साह आणखी वाढेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
आज सामाजिक कार्यात भाग घ्याल, समाजात तुमचा सन्मान होईल.विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळवण्याची चांगली संधी आहे. वेळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.मानसिक शांती राखण्यासाठी योग, ध्यान इत्यादींची मदत घ्या. घाई आणि उत्साहामुळे काही कामात वेळ लागू शकतो. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आज आत्मविश्वास आणि मनोबलाच्या जोरावर तुम्ही काही नवीन यश मिळवाल.तुम्हाला नवीन कामे करताना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्चावरही नियंत्रण ठेवा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता