AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 7 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 07, 2024 | 12:24 AM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमचा दिवस लाभदायक असेल. एखाद्या कामात तुम्ही जितके जास्त मेहनत कराल तितके काम चांगले होईल.तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीने आनंदी असाल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनुभवी व्यक्तीचे मत तुमच्यासाठी चांगले ठरेल.घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी कराल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
आज तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत तणावात असाल.तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्याबद्दल तुम्ही अधिक भावनिक व्हाल. तुम्ही कला क्षेत्राशी निगडीत असाल तर आज तुम्हाला परफॉर्म करण्याची संधी मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
मन लावून काम केल्याने तुम्हाला यश मिळेल.तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल.तुम्हाला तुमच्या सर्व कामात नक्कीच यश मिळेल आणि आर्थिक सुधारणाही निश्चित आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
आज तुम्ही तुमचे काम पुढे ढकलणे टाळावे, काम वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा तुमच्या आर्थिक परिस्थितीत चढ-उतार होऊ शकतात.शुभ अंक 15 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील.तुम्हाला व्यवसायात अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आज कार्यालयातील रखडलेली कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होतील.आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने घरातील कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आर्थिक बाबींसाठी आजचा दिवस चांगला राहील.ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुम्हाला मिळेल.आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. शुभ अंक 14 आणि शुभ अंक लाल राहील.

9 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल.तुम्हाला काही नवीन माहिती मिळेल, ही माहिती भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, तुमच्या कामात स्थिरता येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय