Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 2 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

| Updated on: Apr 01, 2024 | 5:50 PM

1 / 10
आज तुमचा उत्साह वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. आज काही कामांमध्ये घाई होऊ शकते. आज सकारात्मक विचार करत राहा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
आज नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. तुमच्या व्यवसायात फायदा होईल. आर्थिक बळ मिळेल. व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला आहे, संपूर्ण टीममध्ये उत्साह दिसून येईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल.  नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. ज्यामध्ये तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल.  एखाद्या व्यक्तीद्वारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा.तुमच्या व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे.कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
तुम्हाला काही भावनिक आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्ही काही नवीन योजनांवर काम कराल, ज्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या खाण्याच्या सवयी सुधारा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.  कुटुंबाच्या सुखाची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न कराल. अध्यात्मिक कार्याचा आनंद घ्याल.पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

7 / 10
आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्याल. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एखादा चांगला प्रकल्प मिळू शकतो.  कार्यक्षेत्रातील कोणत्याही आव्हानापुढे मागे हटणार नाही. शुभ अंक 1 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागू शकते. तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट होऊ शकते. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आज तुम्हाला तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसतील.तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल. तिथे तुम्ही इतर नातेवाईकांना भेटू शकता. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरशी संबंधित लोकांसाठी लाभाची शक्यता आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.