AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 23 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 22, 2024 | 5:53 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस अनुकूल राहील.नातेवाईकाच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. व्यवसायात नवीन प्रयोग करण्यात यशस्वी व्हाल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आज वारंवार होणाऱ्या बदलांमुळे कोणताही निर्णय घेण्यास वेळ लागू शकतो.आजचा दिवस बाहेर फिरण्यात जाईल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.पूर्वी केलेल्या कामाचे आज चांगले परिणाम मिळतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आज लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल आणि ते त्यांच्या कामासाठी तुमच्याकडून सल्ला घेतील.व्यावसायिकांना आज अचानक मोठा फायदा होऊ शकतो. मोठे काम पूर्ण झाल्यानंतर वातावरण आनंदी राहील. शुभ रंग 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज इतरांसोबत आनंद शेअर केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल.घरात शांततापूर्ण वातावरण राहील. कोणतेही नवीन कार्य पूर्ण उत्साहाने करा पण प्रयत्नांमध्ये सावधगिरी बाळगा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज नियोजित कामे पूर्ण होतील. त्यामुळे आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून पैसे मिळतील.घरात कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध मजबूत होतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आज तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवाल.भावना व्यक्त करण्यापूर्वी तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव नीट जाणून घ्यावा लागेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या समस्या आजच सोडवण्याची गरज आहे.कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर विनाकारण रागावू नका. खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली सुधारा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आज सकारात्मक विचार केल्यास यश नक्कीच मिळेल.विचार सकारात्मक ठेवा, त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल.प्रॉपर्टीशी संबंधित कामे आज पूर्ण होऊ शकतात. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आजची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा जागृत होईल. बेरोजगारांना रोजगाराच्या सुवर्ण संधी मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत तुम्हाला अनुकूल परिणाम दिसून येतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली