AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 30 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 29, 2024 | 7:31 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कधी कधी खूप काम करूनही हाती काही लागत नाही. त्यामुळे पदरी निराशा पडते. पण काळजी करून काही एक उपयोग नाही. मेहनत करत राहा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
मित्रांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या माध्यमातून त्यांची काही कामं होतील. त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच मान मिळेल. तुमच्या उपकारामुळे ते ऋणी राहतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आजचा दिवस एकदम मजेत जाईल. काही आनंदाचे क्षण पदरी पडतील. दिवस एकदम हसत खेळत पार पडेल. संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
दिवसभर कामाचा ताण राहील. कधी दिवस सुरु झाला आणि संपला हे कळणारच नाही. त्यामुळे संध्याकाळी घरी गेल्यावर एकदम अस्वस्थ व्हाल. आराम करा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आर्थिक स्थिती रुळावर येण्यासाठी काही काळ लागेल. त्यामुळे त्याची चिंता आजपासून करण्यात काही अर्थ नाही. कौटुंबिक समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
अनेकदा दुसऱ्यांच्या मदतीला धावून गेलं तरी मदतीला कोण येत नाही. याची प्रचिती तुम्हाला येईल. त्यामुळे कोणत्याही वाहत जाऊ नका. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आत्मविश्वास असला की अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते. पण आर्थिक जोखिम घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण आर्थिक फटका परवडणारा नाही. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आपण गेल्या काही दिवसांपासून वडिलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं असेल. त्याचा परिणाम आता बसताना दिसेल. वेळीच सावध व्हा आणि योग्य ती पावलं उचला. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
छोट्या चुकीसाठी मोठा फटका बसू शकतो. भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. पैशांची बचत करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.