Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 5 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 04, 2024 | 7:45 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होण्यास मदत होईल. जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या सक्षमपणे पूर्ण करू शकता. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल. शुभ अंक 42 आणि शुभ रंग लाल असेल.

2 / 10
आज काही आर्थिक गणितं सुटू शकतात. नव्या कामाची सुरुवात करण्यास मदत होईल. तसेच केलेल्या कामातून अर्थाजन सुरु होऊ शकतं. कामात लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज घरी काही पाहुण्यांचं आगमन होईल. त्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण असणार आहे. आर्थिक घडामोडी वेगाने घडताना दिसतील. व्यवसायात लाभ होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आजचा दिवस थोडा धकाधकीचा जाईल. कागदपत्रं जमा करण्यासाठी धावाधाव करावी लागू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करावं. शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
आज तुम्ही ठरवल्याप्रमाणे कामं होतील. एक एक करून कामं पूर्ण होत असल्याने उत्साह वाढेल. तुमच्यातील सकारात्मक उर्जा पाहून लोकांचा ओघ वाढेल. गाडी चालवताना काळजी घ्या. शुभ अंक 16 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
आजचा दिवस नविन कामं करण्यासाठी अनुकूल आहे. पैशांची प्रकरणं काळजीपूर्वकपणे हाताळा. इतरांच्या कामात नाक खुपसणं बंद करा. आपल्याच हाती असलेली कामं व्यवस्थितपणे पार पाडा. शुभ अंक 20 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. दूरचा प्रवासात काळजी घ्या. सामान आणि पैसे जपून ठेवा. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. शुभ अंक 24 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची आज काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी काही विचित्र घटना घडतील. त्यामुळे त्रासाला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आज काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. होणारी कामंही होणार नाहीत. त्यामुळे चिडचिड होईल. आरोग्यासंदर्भात काही चर्चा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग चंदेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.